प्रदेश भाजपने 200 हून अधिक नावांची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे या नाराज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत स्थान देण्यात आले आहे. महिलांना 33 टक्के जागा राखीव ठेवून भाजपने नवीन पायंडा पाडला आहे. आगामी काळात भाजपला राज्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याची वेळ आलीच तर या कार्यकारिणीवर मोठी जबाबदारी असेल.
#BJP #Maharashtra #Politics #Sarkarnama