तर पोलिस म्हणतात : कोरोना लॅाकडाऊनमध्ये सोन्याचे दुकानं सुरु ठेवल्याने बार्शी शहर पोलिसांनी दुकानं सील केले. मात्र ते सुरू ठेवण्यासाठी बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळेंनी केला आहे. पोलिस निरीक्षक गिरीगोसावी यांनी हे आरोप फेटाळले असून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर दिले.
#Police #Lockdown #Barshi #Coronavirus #jewellers
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics