अखेर 'त्या' दोन पोलिसांनी माफी मागितली | Thane Police | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 1

महाराष्ट्रात सरकारमध्ये कुजबूज सुरु असल्याची चर्चा आपल्या माहितेय.. आता दोन वेगवेगळ्या विभागातील सरकारी अधिकारी एकमेकांना भिडल्याची घटला घडलीय.. भर रस्त्यात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेली ही भांडणं. एक आहेत महानगरपालिकेचे अधिकारी तर दुसरे आहेत पोलिस कर्मचारी.. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या डंपरमुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्येच वाद रंगला. घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का लावला याचा जाब विचारत डंपर चालकाला पोलिसांनी मारहाण केली होती. ठाण्यातील कोर्टनाका परिसरातील रेस्ट या भागात घडला. हा डंपरचालक पालिकेचा कर्मचारी होता. पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कायदा आम्हाला नका शिकवू असे सांगत, पोलिसांनी पालिकेच्या त्या दोन उपायुक्तांना देखील हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यात तब्बल अर्धा तास शाब्दिक चममक झाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. परंतु पोलीस आयुक्तांनी मध्यस्ती केल्यानंतर त्या पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांची अखेर माफी मागावी लागली.

#lokmat #Thanenews #Thanepolice #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS