केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या खासगी स्वीय्य सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे नितीन गडकरी यांनी या व्हिडीओत सांगितले आहे. स्वीय्य सहाय्यकाला एअर अॅम्बुलन्सने चेन्नईला नेण्यासाठी रात्रीच्या वेळी बँकेच्या सीईओला फोन करुन लॉकर उघडून ३५ लाख रुपये काढले असल्याचं गडकरी यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics