राम कदम यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला | Ram Kadam | Politics | Maharashtra | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सचिन वाझे प्रकरणात आघाडी सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल जाणार असल्याचे लक्षात आल्यावर नेमके त्याच दिवशी corona vaccine कश्या संपल्या? : भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी कोरोना लस आणि अनिल देशमुख प्रकरण याचा संबंध जोडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
#RamKadam #BJP #Politics #Maharashtra #MahaVikasAghadi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS