उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरण यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा (एनआयए) करीत आहे. या तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत. या तपासावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. क्रिमिनल व्यक्तींचा राजकीय हेतूसाठी वापर करणे हे ठाकरे सरकारने सिद्ध केले आहे, असे सोमय्या म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics