चंद्रपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार 'अलीबाबा चालीस चोर' च्या धर्तीवर' गृहमंत्री आणि सचिन वाझे' असे प्रकरण असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. मुनगंटीवार चंद्रपूर येथे बोलत होते.
#sudhirmungantiwar #BJP #Chandrapur #sachinvaze #UddhavThackeray #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics