कोरोनात महाराष्ट्र कुठं नेहून ठेवलाय याच उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावं कारण जगात 4 नंबर वर महाराष्ट्र आहे .मुख्यमंत्री यांनी ममता दीदी च कौतुक करण्यापेक्षा राज्यात लक्ष द्यावं त्याच बरोबर काय उपाय योजना केल्यात त्या ही सांगाव्यात असे अनेक प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्रीवर उपस्थित केलेत.
#GopichandPadalkar #Coronavirus #Lockdown #Maharashtra #UddhavThackeray
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics