नाणार प्रकल्पाबाबतच्या सर्व शंकाकुशंका फोल ठरल्या असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता त्यास पाठिंबा द्यावा. राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याने त्याचे मी स्वागत करतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics