मंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपामुळे कुलुगुरूंचा राजीमामा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी केला.