रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत आणि जिल्हाधिकारी यांचा फोटो काढला. त्यावरून माजी आमदार विनय नातू यांनी टोला लगावला असून सोशल डिस्टन्सिंग न पाळता ही फोटोग्राफी कशासाठी, असा सवाल केला.
#UdaySamant #vinaynatu #Vinayakraut #Photography #ratnagiri
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics