महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणे हा काय पुरुषार्थ आहे का ? - Jayant Patil | Sarkarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पक्षातील महिलेला बाजूला ढकलून आपल्या अधिकाराचा वापर करून निवडणूक लढवली..आयत्या बिळावर नागोबा झालेल्यानी शरद पवारांची मापे काढणे बंद करावे..अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
#JayantPatil #ChandrakantPatil #Sarkarnama #Sangli

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS