Sarkarnama Open Mic Challenge | धीरज देशमुखांच्या मते राज्यातील हा नेता आहे बाहुबली | Maharashtra
सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये आमदार धीरज देशमुख हे Faceoff ला सामोरे गेले. नारायण राणे, अर्णव गोस्वामीपासून ते छगन भुजबळ, राज ठाकरे, दिशा पटानी यांचे फोटो पाहून त्यांनी मजेशीर उत्तरं दिली. राजकीय कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर