मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील याचा आरक्षण घ्यावा

Sarkarnama 2021-06-12

Views 2

मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील याचा आरक्षण घ्यावा आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं मत आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी मांडलय... मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय... फडणवीस सरकारने केलेला एस ई बी सी चा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही असेही प्रवीण गायकवाड म्हणालेत

प्रवीण गायकवाड

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS