शरद पवार पूरस्थिती पाहणी दौऱ्यासाठी रवाना

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पुरामुळे उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाड़ा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पवार साहेब हे बारामतीच्या गोविंदबाग निवासस्थानातुन बारामतीच्या विमानतळाकडे गेले व तेथून हेलिकाॅप्टरने मराठवाड्याकडे रवाना झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS