खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी साजरा केला रक्षाबंधन. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभाकाकी पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.
सविस्तर वाचा www.sarkarnama.in वर.!
#news #MarathiNews #newsupdates #viralnews #viralpost #trending #BreakingNews #Sarkarnama #TopNews #latest #India #instapost #instanews #brother #rakshabandhan #sister #SarkarnamaNews #rakhi #instaviral #politics #rakshabandhan2020 #politicalnews #SupriyaSule #AjitPawar