महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस 22 जुलै रोजी आहे. रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची घटना पहाता दोघांनीही संवेदनशीलता दाखवत त्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशन टाळण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती