पुण्यात सोमवारपासून सर्व दुकाने आणि मॉल उघडणार

Lok Satta 2021-06-11

Views 1.3K

पुण्यातील सर्व दुकाने आणि मॉल सोमवार पासून सांयकाळी सहा पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

#AjitPawar #Pune #Lockdown #Coronavirus #Vaccine

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS