मुंबई पाण्याने भरून दाखवली अशी उपहासात्मक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना मुंबईमध्ये पाणी जमा होण्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करायची. आता मुंबईची तुंबई होण्याला कोण जबाबदार असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे.