तेजश्री-आशुतोषच्या फोटीच चर्चा, गायिका सावनीची गोड बातमी. अशोक मामांचा वाढदिवस आणि बरंच काही आहे आजच्या टॉप 10 एन्टरटेन्मेंटमध्ये. पहा मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात घडलेल्या गोष्टी. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.