Tejashree Pradhan and Ashutosh Patki New Project | तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की पुन्हा एकत्र

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

अग्गबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांना आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधानची जोडी परत एकत्र यावी असे वा­टत होते. आणि म्हणूनच अग्गबाई सूनबाईची घोषणा झाली तेव्हा चाहते खूप खुश होते . पण या दोघांच्या जागी नवीन जोडी दिसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अशा या तेजश्री-आशुतोषच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे हे दोघे एकत्र काम करतायेत.
Chitralivo , Sharddhav Script
#TejashreePradhan #AshutoshPatki #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS