भाजपा विरोधात आता कांग्रेस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षांतील काळ्या कारभाराची पोलखोल करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. भाजपा विरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असून केंद्र सरकार विरोधात काँग्रेस राज्यभर निदर्शने करणार आहे.
#NanaPatole #BJP #Congress #NarendraModi #MarathaReservation