Nana Patole यांची राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्यावर टीका

Lok Satta 2022-11-20

Views 0

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही रस्त्यावरही फिरू देणार नाही' अशी आक्रमक टीका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS