'कोविड १९ आणि पायात होणारे ब्लड क्लाॅट्स' याची सध्या चर्चा सुरू आहे. हा आजार नक्की कसा होतो? शरीरावर त्याचे नक्की काय परिणाम होतात? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ह्या आणि अश्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. पाहुयात 'कोविड १९ आणि पायात होणारे ब्लड क्लाॅट्स' या विषयी शास्त्रीय माहिती देणारा हा डॉ.आशिष धडस यांचा व्हिडिओ.
#coronavirus #COVID19 #ExpertTips #expertdoctor #epidemicsound