Pahile Na Me Tula: INTERVIEW With Shashank Ketkar | समरचा इतिहास येणार समोर | Zee Marathi

Rajshri Marathi 2021-05-26

Views 22

झी मराठीवरील पाहिले न मी तुला मालिकेत समरचा इतिहास रिव्हिल होणार आहे. शशांक निगेटिव्ह भूमिका कशी साकारतो आहे, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा येतायेत. याची उत्तर शशांकने दिली. पहा त्याची Exclusive मुलाखत फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS