शशांकला का पडतायंत शिव्या? Shashank Ketkar | Pahile Na Me Tula | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेता शशांक केतकरला आता प्रेक्षकांच्या शिव्या खाव्या लागणार आहेत... आणि हे मी नाही तर ,स्वत: शशांकचं म्हणतोयं..होय... शशांक केतकरनं इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटलंय.. आता याच कारण म्हणजे त्यानं स्वीकारलेली नवी भूमिका .... शशांक मुख्य भूमिका साकारत असलेल्या हे मन बावरे या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.. त्यानंतर टेलिव्हिजनचा प्रवास सुरु ठेवत आता शशांक पाहिले न मी तुला या नव्या मालिकेत झळकणार आहे..पाहिले न मी तुला च्या निमित्ताने शशांक प्रथमच नकारात्मक भूमिका साकारत असल्यानं त्याला प्रेक्षकांच्या शिव्या पडणार हे कळून चुकलंय.. आणि म्हणून प्रोमो शेअर करताच त्यानं 'मला शिव्या खाव्या लागणार' असं म्हटलंय..

#lokmatcnxfilmy #ShashankKetkar #PahileNaMeTula
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS