करोना काळात मुंबईत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर्ससाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राटं दिल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच, या सर्व प्रकाराची विशेष यंत्रणेमार्फत चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
#Pravindarekar #CovidCenter #BKC #COVID19