करोनाच्या लसीकरणारबाबत अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. नेमकी या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आणि मग आपल्या मनातील संभ्रम अजुन वाढतो. आज आम्ही तुम्हाला देणार आहोत लसीकरणाबाबतच्या तुमच्या मनातील नेमक्या प्रश्नांची उत्तरं.
#COVID19 #coronavirus #vaccination #covishild #Covaxin