राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर होत असतानाच राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यात करोनाची तिसरी लाट तर आली नाही ना? अशी शंका व्यक्त केली आहे. यावेळी राज्याच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
#YashomatiThakur #Coronavirus #Covid19 #Maharashtra