पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले - एकनाथ खडसे

Lok Satta 2021-05-02

Views 1.3K

पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. पण पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

#EknathKhadse #WestBengalPolls #BJP4Bengal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS