'गिरीश महाजनांना मी निवडून येण्याची भीती होती म्हणून मला तिकीट दिले नाही.तिकीट मिळालं असतं तर आलो असतो निवडून'अशी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर केली.'मी काय भ्रष्टाचार केला, तुमच्यात हिम्मत असेल तेवढे कारनामे माझे बाहेर काढा' असे आव्हानसुद्धा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिले.