PCOS म्हणजे काय? जाणून घ्या करणे, लक्षणे आणि उपाय | PCOS | PCOD | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 13

सध्याच्या काळात अधिकांश स्त्रियांमध्ये पीसीओएस आणि पीसीओडी या दोन गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. यापैकी पीसीओडीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, पीसीओएसविषयी फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळेच पीसीओएस म्हणजे काय?, त्याची कारणे,लक्षणे व उपचार पद्धती कोणती हे जाणून घेऊयात.
#PCOS #PCOD #health #women

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS