कोल्हापुरात कडक वीकेंड लॉकडाऊन : शहरात पसरला शुकशुकाट | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 355

कोल्हापुरात कडक वीकेंड लॉकडाऊन : शहरात पसरला शुकशुकाट;

हे सुरु हे बंद

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी राज्यात वीकेंड लॉकडाउन सुरु आहे.अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने,बाजारपेठा काल रात्री आठ पासुन बंद करण्यात आली आहेत.सकाळ पासुन रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला आहे. वीकेंड लॉकडाउच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कोल्हापूर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करून जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे.सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे.शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना शहरात प्रवेश दिला जात नाही.



बातमीदार- मतिन शेख
व्हिडिओ- बी.डी.चेचर

#lockdown #kolhapur #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS