कोल्हापुरात कोरोना टेस्ट सक्तीची रिपोर्ट निगेटिव्ह तरच एंट्री जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश |Sakal|

Sakal 2021-04-28

Views 337

कोल्हापूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आर टी पी सी आर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच प्रवेशद्वारांवर तपासणी नाके करणार असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. कोल्हापूरच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये कोरोना वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

#sakalmedia #kolhapur #coronatest #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS