महाविकास आघाडीने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका करणाऱ्या मा.मंत्री सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला असून केंद्राने खताचे दर वाढवल्यावर सदाभाऊ खोत का गप्प आहेत त्यांनी याचे देखील उत्तर द्यावे महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोतांनी सामोरा समोर येऊन चर्चा करावी असे थेट आव्हान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे