प्रवाशांची रिक्षावाल्याकडून लूट तर काही प्रमाणात नागरिकांना दिलासा | Sakal Media | Lockdown

Sakal 2021-04-28

Views 132

सहकारनगर, ता.०३:
पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहरातील पीएमपीएल बस सेवा सात दिवसासाठी बंद करण्यात आलेले आहे.यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या स्वारगेट येथील प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पीएमपीएल बस सेवा बंद असल्याने लांबून येणारा प्रवाशांना रिक्षा व अन्यत्र वाहनाने प्रवास करावा लागत आहे.मात्र काही रिक्षावाले प्रामाणिकपणे सेवा देत आहेत तर काही लूटमार करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. यावेळी सकाळ प्रतिनिधीने स्वारगेट बस स्थानक मधील रिक्षा थांबा येथील घेतलेला आढावा.
व्हिडीओ:अजित घस्ते

#sakalmedia #Pune #Lockdown #Maharashtra #Bus

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS