आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा... पाणी भरपूर प्या, तंदुरूस्त रहा |Summer| Kolhapur |Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 260

दिवसागणिक उन्हाचा ताव वाढतोय. कामानिमित्त किंवा कामाशिवाय उन्हात फिरणे, दिवस रात्र मोबाईल व संगणक हाताळणे, कसेही काहीही कितीही खाणे, यातून आरोग्याचा तोल घसरून प्रकृती बिघडते. पुढे पोट बिघाडापासून विविध संसर्गाचे त्वचा विकार होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी संतुलीत आहार, व्यायाम, वेळीच तज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला व गरजेनुसार उपचार घेऊन उन्हाळ्यात आरोग्य तंदुरूस्त राखता येते. असा सूर "सकाळ'च्या "सिटीझन एडीएटर' उपक्रमातून व्यक्‍त झाला.
- प्रज्वला लाड , आहार तज्ञ.
#Summer #Expertadvice #kolhapur #Doctor #CitizenEditor #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS