वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मिळणार १०० किलो महानैवेद्याची द्राक्षे | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 955

पुणे : होळी (हुताशनी) पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०० किलो द्राक्षांचा महानैवेद्य श्रीदत्त महाराजांना दाखविण्यात आला. कार्नेशिया, ऑर्चिड, जिप्सो या फुला-पानांसह द्राक्षांच्या घडांची नयनरम्य सजावट मंदिराला करण्यात आली आहे. या द्राक्षांचे वाटप मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या सदस्यांमार्फत वृद्धाश्रमांत करण्यात येणार आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS