कामगार कायदे रद्द करा या मागणीसाठी विविध कामगार संघटनेच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आज बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. याच आंदोलनात कामगार नेते डॉ.अजित अभ्यंकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करायला हवा असे वक्तव्य केले.कामगार कायदे रद्द करा अशी मागणी करतानाच याच कामगार कायद्याची होळी करण्यात आली.(व्हिडिओ-संतोष हांडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.