बजेटची डॉकेलिटी: जीडीपी म्हणजे काय? | GDP | Budget 2021 | Finance | Viral Video | Meme | Sakal

Sakal 2021-04-28

Views 184

येत्या १ फेब्रुवारीला आपला केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत आहे. याचसाठी आपल्याला आपल्या आर्थिक घडामोडींबद्दल कितपत माहिती आहे हे जाणून घेण्याचा मनोरंजनात्मक प्रयत्न सकाळने केला आहे. आजच्या या व्हिडिओत जीडीपी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यावर पुणेकरांनी काय भन्नाट उत्तरे दिली आहेत ते पाहा या व्हिडिओतून.
#Budget2021 #PMO #Finance #FinanceMinister #Maharashtra #Pune #Mumbai #GDP #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS