नागपूर बाह्यवळण मार्गावरील पुलावर जीवघेणे खड्डे | Nagpur | Damaged Road | Maharashtra | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 41

नागपूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळील जामठा परिसरातील मार्गावरील रहदारीच्या पुलावर नेहमीचं पडत असलेले खड्डे सध्या जीवघेणे ठरत आहे. वाहनधारकांचे नियंत्रण सुटल्यास अन् खड्डयांमध्ये वाहन अडकल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. खड्ड्यांची दुरुस्ती केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीनंतर जागोजागी पुलावरील काँक्रीटीकरण पुन्हा नव्याने उखडल्या जात असल्याने लोखंडी सळाखीची व अँगलची पकड निघत असते. भविष्यातील जीवितहानी तसेच अपघाताची वाट न बघता प्रशासनाने लवकरात लवकर या पुलावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्याची गरज निर्माण झाली आहे. (व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS