पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार : उदयनराजे भाेसले | Satara | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 2.6K

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा विश्वास खासदार उदयनराजे भाेसले यांनी येथे व्यक्त केला. आज (मंगळवार) सकाळपासून सातारा शहरात मतदानास प्रारंभ झालेला आहे. सातारा शहरातील महाराजा सयाजीराव हायस्कूल, आझाद काॅलेज येथे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. येथील महाराजा सयाजीराव विद्यालय येथील मतदान केंद्राच्या बाहेर उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भिन्न विचारांचे लाेक स्वार्थासाठी एकत्र आल्याने जनता त्यांना नाकारेल असे उदयनराजेंनी नमूद केले.
(प्रमाेद इंगळे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS