कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 811

कॉंग्रेसची भूमिका शेतकरी विरोधी ; मंत्री रावसाहेब दानवे यांचा आरोप

सीपीआरमध्ये स्वतंत्र ओपीडी कक्ष सुरू करावा - राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश शिरसागर यांची मागणी

राज्यातील कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू - चंद्रकांत पाटील यांची टीका

हाथरस येथील बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या - शिवसेनेची मागणी

बार, रेस्टाॅरंट पन्हास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याने हाॅटलमध्ये खवय्यांची गर्दी

कोल्हापुरातील कोरोना रूग्णांच्या संखेत घट

बातमीदार - निवास चौगले

व्हिडिओ - नितीन जाधव

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS