पीएमपी पुन्हा रस्त्यावर धावणार; उद्यापासून बससेवा सुरू Latest Marathi News I Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 613

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली पीएमपीची प्रवाशांसाठीची वाहतूक सेवा गुरुवारपासून (ता.3) दोन्ही शहरांत सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या 421 बस एकूण 190 मार्गांवर धावतील. प्रवाशांसाठी प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल. 65 वर्षांवरील प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करण्यास बंदी असेल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS