पाऊस बरसला, शेतकरी राजा सुखावला...Latest Marathi News I Marathi News | ठळक बातम्या | | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 48

गुमगाव (जि. नागपूर) : जूनमध्येच माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. गुमगाव परिसरातील गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, जामठा, धानोली, कान्होली, शिवमडका, वडगाव-गुजर, किरमटी, सुमठाणा, गोधनी, सोंडापार शिवारामध्ये कपाशी, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. दररोज होत असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना संजीवनी मिळत असून शेतकरी राजा सुखावला आहे. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)



Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS