मंडळाच्या गणेश मुर्तींचे विसर्जण इराणी खाणीमध्ये सुरु आहे. या ठिकाणी पोलिस प्रशासनाचा मोठा फौज फाटा तैनात केला गेला आहे.प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानूसार गणेश विसर्जन सुरू आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसचे पालन करत मोजक्या भक्तांसह येत विसर्जन पार पाडावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.
रिपोर्टर - मतीन शेख
व्हिडीओ - मोहन मेस्त्री