राज्य सरकारने गुरुवारपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी एसटीला परवानगी दिली. तब्बल पाच महिन्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने आजपासून (गुरुवार) सातारा जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवाशांना जाता यावे यासाठी बस वाहतुक सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबई, काेल्हापूर, सांगली आदी गावांत बसेस साेडण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य बस स्थानकातून देण्यात आली.
#Sakal #SakalMedia #Trending #TrendingVideo #Maharashtra #MSRTC #Satara