पुणे शहरात सुरु असलेली विकास कामे संथगतीने | pune |PMC | Tilak road |chiman baug

Sakal 2021-03-15

Views 30

पुणे शहरात सुरु असलेली विकास कामे संथगतीने
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून मार्च महिन्यात शहरात सुरु असलेली विकास कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. टिळक रस्त्यावरील चिमण बागेजवळ खोदकाम केले आहे. ड्रेनेजचे पाणी पसरल्यामुळे रोगराईचा त्रास संभवतो. (व्हिडिओ - शहाजी जाधव)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS