काेयनानगर (जि.सातारा) : काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज (शनिवार) सकाळी 11 वाजता एक फुट नऊ इंचाने उघडले. धरणातून 10350 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात झाला.
Video - विजय लाड, काेयनानगर.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Karad #Koyna #KoynaDam #Rainfall