कोल्हापूर - बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याच्या निषेधार्त संतप्त झालेल्या महिलांनी बजाज कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या महिलांनी कर्मचाऱ्यांना काळे फासत त्यांची रस्त्यावरून धिंड काढली.
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews